1
0
Read Time1 Minute, 25 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चिंचवड प्रतिनिधी-:श्री.सनी गोविंद घावरी
नक्षलग्रस्त भागात निष्ठने व देशाला आणि महाराष्ट्राला धोका निर्माण करणाऱ्या देशविरोधी काम करणाऱ्या नक्षलवाद निर्माण करणाऱ्या नक्षली वर योग्य त्या प्रकारे कारवाई केल्याने व उल्लेखनीय कामगिरी केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षक मा. श्री सुभाष आनंदा डिगे यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने हे पदक जाहीर केले आहे.सलग दोन वर्षे अशांतता असणाऱ्या गडचिरोली व त्यानंतर अन्य नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावले असल्याने त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.सध्या ते पिंपरी चिंचवड येथे वाहतूक शाखा कार्यालायात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी या आधी पण चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये पण गुन्हेगारांच्या मुसक्या अवळण्यात महत्वाचे कार्य केले आहे
Post Views: 2,262
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%