Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर

0
7 0
Read Time1 Minute, 49 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-कु:पवन साळवे

कर्तव्य दक्ष पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर,नक्षलग्रस्त भागात निष्ठने व देशाला आणि महाराष्ट्राला धोका निर्माण करणाऱ्या देशविरोधी काम करणाऱ्या नक्षलवाद निर्माण करणाऱ्या नक्षली वर योग्य त्या प्रकारे कारवाई केल्याने व उल्लेखनीय कामगिरी केल्याने दौंड पोलीस उपअधीक्षक कार्यलयातील पोलीस उपनिरीक्षक नितीन मोहिते यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने हे पदक जाहीर केले आहे.सलग दोन वर्षे अशांतता असणाऱ्या गडचिरोली व त्यानंतर अन्य नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावले असल्याने त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.सध्या ते दौंड येथे उपअधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून कार्यरत आहे.आणि सध्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ते दौंडमधील अवैध धंदे चालवणाऱ्या व सामाजिक भान नसणाऱ्या लोकांवर योग्य प्रकारे कारवाई करीत आहेत आणि त्यांच्या या कारवाईमुळे दौंडमधील सर्व अवैध धंदे बंद झाल्याने नागरिक समाधान मानत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: