रयत सेनेच्या सांस्कृतिक राज्य अध्यक्षपदी सचिन पवार तर भ्रष्टाचार निर्मूलन राज्य अध्यक्षपदी खुशाल पाटील यांची निवड

संपादक गफ्फार मलिक(शेख)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – शासकीय विश्रामगृह येथे रयत सेनेची बैठक दि २३ जानेवारी २०२३ रोजी संस्थापक अध्यक्ष गणेशभाऊ पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यात शिवजयंती निमित्त कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली. बैठकीत रयत सेनेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक राज्य अध्यक्षपदी सचिन पवार तर भ्रष्टाचार, निर्मूलन राज्य अध्यक्षपदी खुशाल पाटील यांची निवड रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी करून तसे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले याप्रसंगी प्रदेश सचिव प्रमोद वाघ , जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोल्हे, स्वप्नील गायकवाड ,शिक्षक सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष दिनेश चव्हाण,तालुका उपाध्यक्ष भरत नवले,शहर अध्यक्ष योगेश पाटील, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, शहर संघटक दीपक देशमुख,शाखा अध्यक्ष मनोज चव्हाण, राजेंद्र पाटील,सागर चव्हाण ,अनिकेत पगारे,महेश आगोणे,सागर जाधव