शिवाई मातेचे मंदिर दौंड शहरात असावं असा संकल्प शिवाई देवी नवरात्र उत्सव मंडळाने केला होता,सदर मंदिर उभारणी च्या शुभ कामा ची सुरवात आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते झाली.

Read Time1 Minute, 54 Second

दौंड(प्रतिनिधी):-छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभा करण्यासाठी शिवाई मातेचा आशीर्वाद घेऊन स्वराज्य निर्माण केले. शिवाई मातेचे मंदिर दौंड शहरात असावं असा संकल्प शिवाई देवी नवरात्र उत्सव मंडळाने केला होता,सदर मंदिर उभारणी च्या शुभ कामा ची सुरवात आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते झाली. ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया यांनी आमदार दादांना सांगून पाच लाख रुपये आमदार फंडातून निधी मिळवून दिला ,सदर भूमिपूजन प्रसंगी प्रेमसुख जी कटारिया, वीरधवल बाबा जगदाळे, नगराध्यक्ष शितल भाभी कटारिया, गटनेते बादशाह भाई शेख, गटनेते राजेश गायकवाड, महेश अण्णा भागवत, बबन शेठ सरनोत, शहानवाज पठाण, निलेश शेठ सावंत, सचिन कुलथे, वासुदेव नाना काळे, वसीम शेख, अरुणाताई ढाळे, पूजाताई गायकवाड, राजन खट्टी साहेब, विशाल आप्पा मासाळ, अजय राऊत, सोनू धनवे, शिवाजी पवार, विशाल भापकर, बंटी शिंदे, जयसिंगदादा दरेकर, समीर भाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे परिसरातील भाविक भक्त माता-भगिनी व शिवाई देवी मित्र मंडळ उपस्थित होते. शिवाई देवीच्या शुभ पावलांनी आगमनाने लवकरच दौंड शहर व परिसराचा कायापालट होईल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन
Next post पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डीपी साठी कॉग्रेस चे ठीय्या आंदोलन :विद्युत मंडळाने घेतली दखल
error: Content is protected !!
%d bloggers like this: