Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात निवेदन

0
3 0
Read Time2 Minute, 17 Second

दौंड(प्रतिनिधी):- दौंड नगर परिषद हद्दतील हुतात्तमाचौक ते आंबेडकर चौक या रस्त्याचे काम नगरपालिके सुरुकेले असून शिव जयंती, आंबेडकर जयंती व गावची यात्रा तोंडावर असताना दौंड नगरपरिषद ने सदरील रस्त्याचे काम सुरू केले आहे, तरी नगर परिषदेने हा रस्ता आंबेडकर जयंतीच्या आत पूर्ण करू असे तोंडी आश्वासन नागरिकांना दिले होते. गेल्या वर्षी देखील असेच हुतात्मा चौक ते शिवाजी चौक हा रस्ता जयंतीच्या काळात सुरू केला आणि जयंतीच्या आधी पूर्ण करू असं सांगून शरातील नागरिकांची फसवणूक केली होती, या वर्षी देखील अशीच स्थिति निर्माण झालेली आहे. वस्तुता या जयंती उत्सवाच्या काळात शरात वर्दळ वाढलेली असते तालुक्यातून ग्रामस्थ खरेदी करिता शहरात येतात यात्रा-जयंतीसाठी बाहेरून पाहुणे मंडळी शहरात येतात. सदरील रस्त्याचे कामामुळे बाजार पेठेला मोठे नुकसान तर होतेच पण जयंती च्या मिरवणुकीत देखील मोठी कोंडी व अडथळा निर्माण होतो. दौंड नगर परिषदेस विनंती आहे की, 14 एप्रिल च्या आत सदरील रस्त्याचे काम पूर्ण करावे व इतर रस्त्यांची डागडुजी करून द्यावी. जर या कामात चालढकल झाली तर 13 एप्रिल ला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याच दिवशी नगरपालिकेचा जाहीर निषेध केला जाईल याची ही नोंद घ्यावी. या वेळी वंचित बहुजन आघाडी आरपीआय (आंबेडकर), दीपक भाऊ निकाळजे प्रतिष्ठान भीमक्रांति सेना महाराष्ट्र राज्य यांनी संयुक्त निवेदन दिले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: