सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना माहे सप्टेंबरचे वेतन व मागील फरक मूळ जिल्हा परिषदेने द्यावा-गौतम कांबळे राजाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

0 0
Read Time2 Minute, 10 Second


अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-सप्टेंबर २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेल्या शिक्षकांना माहे सप्टेंबरचे वेतन व मागील फरक मूळ जिल्हा परिषदेने द्यावा गौतम कांबळे राजाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ याविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीने माहे सप्टेंबर २०२२ मध्ये दिनांक ७ सप्टेंबर पर्यंत पुणे जिल्हा परिषद येथून कार्यमुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना माहे सप्टेंबर २०२२ या महीन्यातील कार्यरत दिवसाचे वेतन व माहे १ जानेवारी २०२२ ते ३१ जुलै २०२२ अखेर शासन निर्णयानुसार देय असलेली महागाई भत्त्याची थकबाकी पहिल्या कार्यरत जिल्हा परिषदकडून मिळावा .याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना पाठवण्यात आले आहे .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे , राज्य संघटक पौर्णिमा रणपिसे ,राज्य उपाध्यक्ष दादासाहेब साळवे ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण , महासचिव मिलिंद देडगे, उपाध्यक्ष दीपक कदम , हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.