200 परिवाराची किराणाची सोय,आशेचेद्वार प्रतिष्ठानाची आपुलकी होय.

Read Time2 Minute, 3 Second

दौंड(प्रतिनिधी):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे त्यात भारत ही त्या संकटात आहे त्याच संकटात महाराष्ट्र राज्य ही महराष्ट्रात कोरोनाचे वाढते रुग्ण हा खूप मोठा गंभीरतेचा विषय झाला आहे त्याच्याच अनुषंगाने भारतात आणि महाराष्ट्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे .व सर्व उद्योग क्षेत्रात आर्थिक मंदी आली सर्व व्यवसाय ठप्प झालेत लोकांच्या अन्नधान्याची कमतरता भासत आहे त्याच हेतून महाराष्ट्रातील काही स्वयंसेवी संस्था जनतेच्या मदतीसाठी सरसावले आहे.त्यातीलच दौंडमधील ही काही प्रवासी व कामगार अडकले आहेत त्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.आशेचेद्वार प्रतिष्ठान, पुणे सामाजिक संस्थेद्वारे दौंड मधील 200 परिवारास किराणा देण्यात आले आहे दि:२/०४/२०२० व ३/०४/२०२० आशेचेद्वार संस्थेचे विश्वास्त श्री:योसेफ पवार.सचिन जाधव ,जितेंद्र लोंढे,प्रदीप लोंढे व प्रशांत खावडिया यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन किराणा वाटप करत असताना कोरोनापासून घ्यावयाची काळजी यावर जनजागृती केली.नॉर्टन मेमोरियल ख्राईस्ट चर्चचे विश्वास्त श्री:विनय खरात,मोझेस व्हाया,अविनाश चौधरी,पेत्रस डोंगरे,सचिन भिसे,या सर्व सहकाऱ्यांचा मोलाचे सहकार्य लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून २०२० करीता मोफत तांदूळ वितरित
Next post जीवनावश्यक वस्तू नसताना हेअर पार्लर होते चालू जेव्हा,चाळीसगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला तेव्हा.
error: Content is protected !!
%d bloggers like this: