दौंड मध्ये सातव्या मजल्यावरून पडून तरुण युवकाचा मृत्यू

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिं.15/02/2021 रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास निखिल सुनील बनसोडे वय 18 वर्ष रा. भिमनगर हा उमा रेसिडेन्सी शिवाजीनगर सहकार चौक येथे कृष्णा कंट्रक्शन येथे बिल्डिंगच्या बांधकामास पाणी मारण्यासाठी गेला असता खाली पडून तरुणाचा मृत्यू झाला सदरची इमारत ही सात मजली असून काल दिनांक […]

किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचाही खर्च शासन करणार-मुख्यमंत्री

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव (वृत्तसेवा)दि.१५ : जिल्ह्यातील किनगाव, ता. यावल येथे पपई घेऊन जाणाऱा आयशर टेम्पो पलटी होऊन त्यात रावेर तालुक्यातील १५ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार असून अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार […]

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोलीनजीक एका कंटेनरची चार ते पाच वाहनांना धडक

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई-मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघातांची मालिका सुरूच आहे. मध्यरात्री खोपोलीजवळ झालेल्या भीषण अपघातात अनेक वाहनांचा समावेश होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खोपोलीनजीक एका कंटेनरची चार ते पाच वाहनांना धडक दिली.या भीषण अपघातात किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण […]