संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा सूरुच दौंडमधील परत 7 कामगार निलंबित एकूण निलंबित कामगारांची संख्या 15 वर एका महिलेचा देखील समावेश

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संप पुकारण्यात आला असून दौंड आगाराचे कर्मचारी सुध्दा. 8 नोव्हेंबर 2021 पासून बेमुदत संपावर गेले आहेत.एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना कमी पगार व कामाचा अतिरिक्त ताण व अनियमित वेतनामुळे 38 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यामुळे राज्यातील […]

विविध मागण्यांसाठी चाळीसगाव येथे सामाजिक संघटनांच्या वतीने निवेदन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)- देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक जाती आधारीत जनगणना आणि ओबीसींची जातीआधारीत जन-गणना करण्यास नकार दिल्याबद्दल तसेच तीन कृषी कायदे आणि ईव्हीएमच्या विरोधात राष्ट्रीय पिछडा-वर्ग मोर्चाद्वारे टप्प्याटप्प्याने देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. चाळीसगाव येथील तहसीलदारांना दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी या देशातील केंद्र सरकार जाणीवपूर्वक […]