पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या पगारातून 2,25000 रुपयांचा किराणा होणार 1111 कुटुंबाना वाटप,चाळीसगांव MIDC मधील गुजरात अंबुजा कंपनीचे सुद्धा सहकार्य
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव पोलिसांनी गरीबांना मदतीचा हात देत आज पुन्हा सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने...