गांज्या तस्करांची महिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची झटपट कारवाई,आरोपींसहित78 लाखांच्या वर किंमतीचा मुद्देमाल जप्त
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क यवत(वृत्तसेवा)- यवत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दि 26 डिसेंबर 2021 रोजी गुप्त...