Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

नारायण जेठवणी यांना चेक बाऊन्स प्रकरणी दुसरऱ्यांदा शिक्षा

0
0 0
Read Time1 Minute, 54 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगांव(प्रतिनिधी)-चेक बाऊन्स प्रकरणी चाळीसगांव येथील नारायण जेठवणी यांना दि 2 डिसेंबर रोजी 6 महिने शिक्षा व 3 लाख 50 हजार रुपयांचा दंड
नारायण जेठवणी यांनी अशोक कुमार कारडा यांच्या कडून 2 लाख रुपये उसनवारी घेत 2 लाखाचा धनादेश दिला होता, धनादेश अशोक कुमार कारडा यांनी बँकेत सादर केल्यावर बाऊन्स झाल्याने अशोककुमार कारडा यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला होता,दि 2 डिसेंबर 2021 रोजी या खटल्याचा निकाल देतांनी मा न्यायालयाने सेवानिवृत्त शिक्षक नारायण जेठवणी यांना 6 महिने तुरुंगवास व 3 लाख 50 हजारांचा दंड दिला निकाल मा न्यायाधीश श्री गांधे यांनी दिला असून अशोक कुमार कारडा यांच्या तर्फे ऍड रफिक सैय्यद व ऍड वसीम खान यांनी काम पाहिले तर नारायण जेठवणी यांच्या तर्फे ऍड कमल जेठवणी यांनी बाजू मांडली या पूर्वी सुद्धा चेक बाऊन्स प्रकरणी जेठवणी यांना शिक्षा सुनावण्यात आली होती,यावेळी फिर्यादी अशोककुमार कारडा यांनी बोलतांना सांगितले की आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आहे आणि राहणार शेवटी विजय सत्याचा होत असतो आणि हा विजय सत्याचा आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: