जुगाराच्या अड्ड्यावर धाड,61830 रुपयांचा मुद्देमाल जप्त!हिरापुर रोडवरील कैवल्य नगर भागातून 8 जण ताब्यात, गुन्हा दाखल
चाळीसगांव(प्रतिनिधी):- आज दि 30 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे...