0
0
Read Time1 Minute, 0 Second
जळगाव(प्रतिनिधी ) :- आज दि ७ मार्च २०२० रोजी जळगाव येथे जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते जन औषधी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले ,खासदार पाटील यांनी प्रधानमंत्री जन औषधी परियोजना अंतर्गत जळगाव येथे जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले. मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे गरीबांना परवडणारी आणि उच्च प्रतीची औषधे देण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने आम्ही वेगवान पाऊल टाकत आहोत,ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. असे या उद्घाटन समारंभाच्या वेळी बोलत होते जन औषधी केंद्राच्या उद्घाटन समारंभास अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते .
Post Views: 2,026
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%