दौंड(पवन साळवे)कोरोना व्हायरस(covid-19)च्या पार्श्वभूमीवर पूर्ण जगात या महारोगाने थैमान माजले आहे.तसेच पूर्ण भारतातही त्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे त्या रोगावर सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागले आहेत सर्व डॉक्टर सर्व यंत्रणा देशातील आपल्या क्षेत्रातील जनतेचे कशाप्रकारे काळजी घ्यावी यावर उपाययोजना करत आहे.त्याच अनुषंगाने दौंड शहरात दौंड पोलिस स्टेशन(पोलिस निरीक्षक-सुनिल महाडिक) व दौंड नगरपरिषद(मंगेश शिंदे-मुख्यधिकारी) यांच्या माध्यमातून युद्धपातळीवर काम करत आहे.दौंड शहराला या महारोगापासून कसे दूर ठेवण्यात येईल यासाठी एक स्तुत्य उपाय कढण्यात आला आहे.प्रत्येक मेडिकल.भाजी मंडई, व किराणा दुकान समोर पांढऱ्या कलरच्या बॉक्स तयार करण्यात आले आहे.दुकानातून कोणतीही वस्तू घ्यावयाची असेल तर पाच फूट अंतर ठेवून दुकानातील वस्तू खरेदी करण्याचे अहवाहन केले आहे.