दौंड वयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी नाही तर दंड

Read Time1 Minute, 23 Second

(अधिकार आमचा न्युज नेटवर्क)

दौंड प्रतिनिधी पवन साळवे

दौंड नगरपरिषद दौंड
संपूर्ण भारतात व राज्यात कोरोना(कोव्हीड-१९) या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण वयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आहे.हे आपले कर्तव्य आहे,दौंड नगरपरिषदेच्या मा. सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक-७४,दिनांक-२१/१२/२०१७ अन्वये घनकचरा नियमावली २०१६ अंतर्गत ओला व सुका कचरा विलगिकरन करून घंटागाडीमध्ये देणे बंधनकारक आहे.तसेच उघड्यावर शौचास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.या बाबींची वारंवार प्रबोधन करूनही अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तींना दंड करण्यात येणार आहे.
कृती/बाब

     दंड-१८० रुपये

१)रस्ते/मार्गावर घाण करणे

      दंड-१५० रुपये

२)सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

      दंड-२०० रुपये

३)उघड्यावर लघवी/लघुशंका करणे

      दंड-५०० रुपये

४)उघड्यावर शौच करणे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंडचे आमदार मा:राहुल कुल व दौंड नगरपालिका चे नगराध्यक्षा सौ:शितल योगेश कटारिया यांच्या मागणीला यश.
Next post अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्त्यांनी सुट्टी वाया न घालवता तयार केले मास्क केली गरजूंची मदत
error: Content is protected !!
%d bloggers like this: