आदेश धुकावून लावत लग्नाची हौस करणं चांगलंच अंगलट आलं आहे गुन्हा दाखल
माजलगाव-करोनामुळे सध्या सगळी भीतीचं वातावरण आहे. आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारही प्रतिबंधात्मक पावलं उचलतं आहे. गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक उपाय सरकारनं हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून गर्दी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. मात्र, हे आदेश धुकावून लावत लग्नाची हौस करणं चांगलंच अंगलट आलं […]
मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमधील जीवनावश्यक वस्तू सोडून ३१ मार्चपर्यंत बंद राहतील असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश
मुंबई(दि 20 मार्च):-मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरांमधील जीवनावश्यक वस्तू सोडून ३१ मार्चपर्यंत बंद राहतील असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, संपर्क आणि संसर्ग टाळणे हे आपल्याला करावे लागणार आहे. रेल्वे आणि बस या आपल्या शहराच्या वाहिन्या आहेत. जर रेल्वे बंद केली तर अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आहेत, ते […]
कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यतील सर्वं पान टपरी बंद ठेवण्याचे आदेश
दौंड(प्रतिनिधी):- कोरोना विषाणूच्या संसर्ग रोखण्यासाठी पुणे जिल्ह्यतील सर्वं पान टपरी बंद ठेवणे बाबत कोरोना विषाणूच्या अनुशनगणे कळविण्यात येते की, जागतिक आरोग्य संघटनेचे कोरोना विषाणूला (covid -19 ) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्हणून घोषित केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून पुणे शहरात व परिसरात देशी विदेशी नागरिक, पर्यटक यामुळे या विषाणूचा प्रदुभाव पसरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सदर […]
मा मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे,स्टॉल व अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाही करण्यात आली
दौंड(प्रतिनिधी):-दि १८ मार्च २०२० रोजी नगरपालीके कडून शहरातील अनधिकृत टपऱ्या, हातगाडे,स्टॉल व अनधिकृत बांधकम यांच्यावर कारवाही करण्यात आली आहे.यामध्ये ४२ हातगाड्या व ४अनधिकृत बांधकामे यावर कारवाही करण्यात आली आहे.यांमध्ये मुख्याधिकारी मा. मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस बंदोबस्तात कारवाही करण्यात आली. व येथून पुढे अशीच कारवाही सुरू राहील.(संयुक्तरित्या दि१७-२-२०२० ते१८-३-२०२०)या दोन दिवसात कारवाही करण्यात आली. […]
नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगाव, दि. 18 – जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तापी काठावरील गावांतील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागास आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच त्या त्या गावांतील नुकसानग्रस्त पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिले. याप्रसंगी […]
कोरोना संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे
पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचे सेवन विनाकारण करने अयोग्य आहे. ताप असल्यास या गोळ्यांचे सेवन करता येते, मात्र, या गोळ्या जादा दिवस सेवन केल्यास त्याचा किडनीवर परिणाम होऊ शकतो. – डॉ.मधूकर गायकवाड, अधिक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल तपासणी केली जाते. या तपासणीत प्रवाशाच्या शरीराचे तापमान 99 पेक्षा जास्त […]
पोलीस आयुक्तांनी पुण्यातील हॉटेल बंद ठेवण्याचे आवाहन हॉटेल चालकांना केले आहे.
पुणे (प्रतिनिधी) :-कोरोना वायरस ची भीती म्हणून पुण्यातील हॉटेल बंद ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे. कोरोना व्हायरसने राज्यात पाऊल ठेवण्यास सुरूवात केली आहे. या गोष्टीची दक्षता म्हणून सार्वजनिक ठिकाणचे मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद करण्याचे आदेश प्रशासनाने याआधीच दिले होते. मात्र आता पुण्यातील सर्व हॉटेल बंद करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे. पुण्यातील हॉटेल […]
दौंड रेल्वे स्टेशन वर रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांना डॉ सुभाष पानसरे यांनी कोरोनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले
दौंड(प्रतिनिधी):-दौंड रेल्वे स्टेशनचे व्यवस्थापक श्री सॕम्युएल क्लिफ्टन आणि NRMU दौंडच्या माध्यमातून आणि पानसरे हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ श्री सुभाष पानसरे आणि डॉ सौ ज्योती सुभाष पानसरे यांच्या सौजन्याने आज दि. 16/3/2020 रोजी सकाळी 11:30 वाजता दौंड स्टेशनवर कोरोना व्हायरस या विषयावर रेल्वे कर्मचारी व प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. डॉ सुभाष पानसरे यांनी कोरोनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. […]
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील बंद्यांद्वारे मास्कची निर्मिती गृहमंत्री अनिल देशमुख यांची कल्पना
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कल्पनेतून राज्यभरात सुरुवात मुंबई, दि. १७ : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या अनुषंगाने राज्यात मास्कची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातून बाजारात मास्कचा तुटवडाही निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनेनुसार राज्यातील सर्व मध्यवर्ती कारागृहांमध्ये बंद्यांद्वारे मास्कनिर्मिती करण्यात येत आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे राज्यात मास्कचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण […]
श्रीकांत ट्रेलर यांचे व्यवसाय प्रमाणपत्र 90 दिवसांकरीता निलंबित विक्रेत्यांनी विना नोंदणी ट्रेलर ग्राहकांच्या ताब्यात देवू नये-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही
जळगाव, दि. 17 – विना क्रमाकांच्या ट्रॉलीमधून गौणखनिजाची वाहतुक होत असल्याचे आढळून आल्यामुळे जिल्ह्यात 20 वाहनांवर परिवहन विभागाच्यावतीने कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत ट्रेलर, रा. करगाव, ता. चाळीसगाव यांनी उत्पादित केलेले ट्रेलर विना नोंदणी ग्राहकांच्या ताब्यात देवून व गौणखनिज वाहतुकीस वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र 90 दिवसांकरीता निलंबित करण्यात आल्याचे उप […]