दौंड शहरातील जगदंब ग्रुपच्या वतीने रोज 200 कुटूंबाना जेवणाची व्यवस्था करण्याच्या कार्यक्रमास DYSP ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ
दौंड(पवन साळवे)कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारी यंत्रणांना जास्त ताण योवू नये म्हणून सर्व सामाजिक संघटना आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात...