Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरातील जगदंब ग्रुपच्या वतीने रोज 200 कुटूंबाना जेवणाची व्यवस्था करण्याच्या कार्यक्रमास DYSP ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

0
10 0
Read Time2 Minute, 10 Second

दौंड(पवन साळवे)कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सरकारी यंत्रणांना जास्त ताण योवू नये म्हणून सर्व सामाजिक संघटना आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात गरजवंतांना मदत करत आहे त्याच अनुषंगाने दौंड शहरातील गोरगरीब व गरजवंतांना अन्नधान्य व जेवणाचे वाटप लॉकडाउन लागू झाल्यापासून त्यात अडकलेल्या अनेक गोरगरीबांचे व अन्य नागरिकांचे जेवणा वाचून हाल होत आहेत त्यामुळे अशा लोकांना जेवण मिळणे गरजेचे आहे याचे सामाजिक भान ठेवून जगदंब ग्रुप च्या वतीने रोज 200 लोकांना तसेच आता पर्यंत 100 कुटूंबना दौंड शहरात नगर मोरी परिसर, पानसरे वस्ती, असो गणेश हॉल, मारुती मंदिर परिसर, स्टेशन परिसर, व भाजी मंडई इत्यादी ठिकाणी असणाऱ्या गोरगरिबांना जेवणाचे वाटप करण्यात येते आज दिनांक, 10 एप्रिल 2020 उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा मॅडम यांच्या हस्ते गणेश हॉल येथील गोरगरिबांना जेवण व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास आम्हाला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक साहेब यांच्या सुद्धा नेहमीच सहकार्य तसेच दौंड शहरा मधील दानशूर व्यक्तीचे नेहमीच आम्हास सहकार्य असते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, निखील स्वामी अमित कदम स्वप्नील शिंदे तेजस स्वामी अक्षय जठार शुभम स्वामी अभिषेक लबडे गणेश शिरसागर आशिष स्वामी नितीन माने दीपक घोलप साहिल जाधव यांचे सहकार्य लाभले

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
100 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: