Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष मा:सचिन कुलथे यांनी सफाई कामगारांचा केला सत्कार.

0
1 0
Read Time1 Minute, 35 Second

दौंड(पवन साळवे)सर्व जगाला हादरवून टाकणारी घटना म्हणजे कोरोना व्हायरस सर्व जगात त्याचा वाढता संसर्ग ही सर्व देशाची चिंतेची बाब आहे.कोरोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत व त्या विषानुवर आळा घालण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा काम करत आहे प्रामुख्याने कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालू आहे.त्यात पोलीस, नगरपालिका सफाई कामगार, डॉक्टर ,व सर्व सामाजिक संघटना स्वयंप्रेरणेने काम करत आहेत हे कर्तव्यदक्ष सर्व देवदूत जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहे.त्याच अनुषंगाने दौंड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे तालुका अध्यक्ष मा:सचिन कुलथे यांनी एक सामाजिक बांधिलकी जपून ठेवण्याचा एक निर्धार संकल्प करून दौंड शहर येथील दौंड नगरपरिषदचे सफाई कामगार यांचा सत्कार केला व आम्ही सर्व दौंडची जनता तुमच्या पाठीशी आहोत हे एक मुख्य संदेश देण्याचा प्रयत्न केला सर्व स्थरातून या गोष्टीचे कौतुक होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: