“कही हम भूल न जाए” या उपक्रमान्वये क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची १९० वी जयंती साजरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी):-बहुजन समाज पार्टी, दौंड विधानसभेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण...