Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दौंड शहरांमध्ये तरूण युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

0
6 0
Read Time1 Minute, 14 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(प्रतिनिधी)-येथील रहिवासी हितेश अनिल ढाणे वय 21 वर्षे राहणार सेंट्रल बँकेच्या पाठीमागे सदर तरुण दारूचे व्यसन करीत असल्याने आईला व बहिणीला सतत धमकी देत असे कि मी आत्महत्या करतो,मात्र काल दि 02 जानेवारी 2021 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास आत्महत्या करून जीवन संपविले

रात्री घरातील टीव्ही चालू असल्याने आई बंद करण्यासाठी उठलीे असता घरातील आडव्या वाशाला साडीच्या साह्याने गळफास घेतलेला दिसून आला त्या क्षणी दौंड पोलिसांना कळविण्यात आले . त्यावेळेस त्यांनी दौंड पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील तपास पोलीस हवालदार श्री.सय्यद करीत आहेत अशी दौंड पोलीस स्टेशनमधून माहिती प्राप्त झाली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: