Year: 2021

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण रद्दच्या निषेधार्थ केंद्र व राज्य सरकारचा निषेध

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव (प्रतिनिधी) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाची अनेक वर्षांपासून मागणी होती. मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने राज्यभर मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे काढले ४२ मराठा बांधवांनी आत्मबलीदान दिले. मराठा समाजाला आरक्षणाची खऱ्या अर्थाने गरज होती.मात्र असे असताना देखील मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. सुप्रीम कोर्टाने […]

रास्तभाव दुकानांमधून आता अंगठा न लावता मिळणार धान्य

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ४ : राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट व त्याच्या संसर्गाने बाधित होत असलेल्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनामार्फत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचा विचार करता सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील लाभार्थी तसेच रास्त भाव दुकानदार यांना कोरोनाचा संसर्ग […]

गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार यांची सहाय्यक निरीक्षक पदी बढती

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी पिंपरी चिंचवड राज्यातील 539 पोलीस उपनिरीक्षकांची सहाय्यक निरीक्षक पदावर बढती (promotion) करण्यात आले आहेया बाबतचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना)कुलवंत कुमार सारंगल यांनी बुधवार दि.28/4/2021 रोजी दिले आहे  त्यांच्या आदेशानुसार  गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलिस उपनिरीक्षक मा. श्री.संजय धोंडीराम निलपत्रेवार यांना देखील बढती ( promotion)  मिळाले आहेसोबत पिंपरी […]

व्यापारी बांधवांच्या पाठीशी खंबीर – खासदार उन्मेश पाटील यांची किराणा भुसार व्यापारी असोशिएशन पदाधिकाऱ्यांना ग्वाही.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव – कोरोना सारख्या महामारीत जनतेची सेवा करण्यासाठी आपल्या जीवावर उदार होऊन किराणा व्यावसायिकांनी आपली लहान मोठी दुकाने शासनाच्या नियमानुसार व आदेशाचे पालन करीत वेळोवेळी सुरू ठेवली आहेत आणि वेळोवेळी बंद देखील ठेवली आहे. असे असताना शहरात तोतया पंटर नगरपरिषदेचे पावती पुस्तक घेऊन व्यापाऱ्यांना धमकावत असल्याचा प्रकार मला […]

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता आमदार चव्हाण यांच्या कडून मोफत अत्याधुनिक ICU व व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण होणारे मृत्यू पाहता संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे चाळीसगाव शहर सुद्धा याला अपवाद नाही सर्व रुग्णालय फुल्ल भरलेले असून काही तरी उपाययोजना म्हणून आमदार मंगेश चव्हाण मदती साठी पुढे आले असून आपले कर्तव्य पार पडण्याचा नेहमी प्रयत्न […]

रेमेडिसिव्हर चा काळा बाजार करणारे पुणे ग्रामीण एलसीबी पथकाच्या ताब्यात

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)- ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली रेमेडिसिव्हर इंजेक्शन ची जास्त दराने विक्री करून काळा बाजार होत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या नेतृत्वात टीम तयार करण्यात आली होती या टीमने आज दौंड येथे दोन इसमास रेमेडिसिव्हर इंजेक्शनची जास्त दराने विक्री करत असताना […]

आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्षपदी सूर्यकांत कदम

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)-दैनिक भास्करचे चाळीसगाव प्रतिनिधी सूर्यकांत कदम यांची देशभरातील पत्रकारांसाठी कार्यरत असलेल्या आयडीयल जर्नलिस्ट असोसिएशनच्या(नोंदणीकृत) जळगाव जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. असोसिएशनचे महराष्ट्र प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी नुकतीच ही नियुक्ती केली.नियुक्तीचे पत्र श्री. कदम यांना प्राप्त झाले.    देशातील विविध राज्यामध्ये आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे जाळे पसरले असून विविध दैनिकात काम […]

ग्राहकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध,ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्ष युवराज भिमराव जाधव

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)- भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती गव्हरमेन्ट ऑफ इंडिया च्या जागो ग्राहक संरक्षण समितीच्या चाळीसगांव तालुका अध्यक्षपदी येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष युवराज भिमराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती नंतर बोलतांना जाधव यांनी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती ने जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीस […]

मानवतेसाठी धावून आले संत निरंकारी मिशन नानगाव मध्ये ५० बेडचे कोविड सेंटर सुरू

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव नानगाव, २१ एप्रिल :कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, कित्येक रुग्णांना रुग्णालय उपलब्ध होत नाहीत ही परिस्थिती लक्षात घेऊन निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने नानगाव येथील संत निरंकारी सत्संग भवन शासनाला कोविड सेंटर बनविण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या […]

आणि …! वाल्हेकरवाडी पोरकि झाली

प्रतिनिधी सनी घावरी ” अल्पकाळातील राजकीय कारकिर्दीत ही जन-मनात दीर्घकाल आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे वै. तानाजी (भाऊ) शंकर वाल्हेकर (मा.विरोधी पक्षनेते) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १९८६ मधील सार्वत्रिकनिवडणूकित, आपल्या कुटुंबात कोणतीही राजकिय पार्श्वभूमी नसतांना, वाल्हेकरवाडी वॉर्डा मधून एक युवक वयाच्या अवघ्या बाविस व्या वर्षी निवडणुकिस सामोरा गेला. कोणत्याही राजकिय पक्ष्याचे पाठबळ नाही परंतु जनशक्ती मात्र […]

Back To Top
You cannot copy content of this page