Year: 2021

दौंड शहरातील अवैधरित्या विनापरवाना गुटका व विदेशी सिगारेट साठवण केलेल्या व्यापाऱ्यावर परी पोलीस उपअधीक्षक श्री मयूर भुजबळ यांच्या टीमची मोठी कारवाई तब्बल 7 लाख रुपये किंमतीचा माल केला जप्‍त

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 19.4. 2021 रोजी पोलिस उप-अधीक्षक श्री मयूर भुजबळ पोलीस स्टेशन येथे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की दौंड शहरामध्ये इसम नामे कमलेश मुरली कृपलानी राहणार भैरोबा मंदिर जवळ दौंड यांनी आपल्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या गळ्यामध्ये अवैधरित्या विनापरवाना गुटका व विदेशी सिगारेट असा माल […]

दौंड मध्ये आंबेडकर जयंत्ती निमित्त अनिकेतभाऊ मिसाळ युवा मंच व सुवर्णयुग मित्र मंडळ तर्फे एक हात मदतीचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी हर्षल पाटोळे दौंड(प्रतिनिधी)-क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निम्मित पीक अँड ड्रॉप बॉक्स चे नीयोजन दी.14 एप्रिल 2021 रोजी करण्यात आले होते. ज्या गरजू लोकांना खरंच अंग वस्त्र, पुस्तके व पादत्राणे यांची गरज आहे ते नक्कीच त्यांच्या पर्यंत पीक अँड ड्रॉप बॉक्स च्या माध्यमातून […]

दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टी दारू काढणाऱ्या वर श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक दौंड यांची मोठी कारवाई, 1 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 15.4.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे मलटण गावचे हद्दीत इसम नामे निलेश लोंढे राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे व त्याचा साथीदार नाव पत्ता माहीत नाही हे बेकायदेशीर विनापरवाना गावठी हातभट्टी दारू तयार करत […]

कोरोना औषधांवरील जी एस टी कमी करण्याची जन आंदोलन खान्देश विभागाची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शहा चाळीसगाव(प्रतिनिधी)-जन आंदोलन खान्देश विभाग तर्फे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना ई-मेल द्वारे कोरोना औषधांवरील जी एस टी कमी करण्याची जन आंदोलन खान्देश विभागाची जनहितार्थ निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात वाढत असून नागरिकांमध्ये भयाचे वातावरण आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन विविध निर्बध लावत […]

कुराण च्या 26 आयते हटविण्याची याचिका रद्द,याचिका कर्त्यास 50 हजाराचा दंड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क दिल्ली(वृत्तसेवा)-शिया वक्फ बोर्डाचे पूर्व अध्यक्ष वसीम रिजवी याने दाखल केलेली जनहित याचिका(PIL) सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिका कर्त्यास 50 हजाराचा दंड लावला आहे काही दिवसांपूर्वी रिजवी याने मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ग्रंथ कुराण मधील 26 आयते हटविण्याची मागणी केली होती या याचिकेवरून मुस्लिम समाजच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या रिजवीचे कुटुंबीय त्यास सोडून केले […]

खाजगी कोविड रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणी साठी लेखापरीक्षक नियुक्त

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शहा चाळीसगांव(प्रतिनिधी)-कोविड खाजगी रुग्णालयाच्या बिला संबंधित संपूर्ण महाराष्ट्रातुन येणाऱ्या तक्रारींची दखल घेत आता संपूर्ण राज्यात कोविड रुग्णालयांच्या बिलाच्या तपासणी साठी लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले असून आता रुग्णांना आता या अव्वा च्या सव्वा बिलापासून सुटका मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे चाळीसगाव शहरातील कृष्णा क्रिटिकल केअर सेंटर,समर्थ हॉस्पिटल,बालाजी हॉस्पिटल,कल्पतरु हॉस्पिटल,शिवशक्ती […]

33 दिवसात खुनाचा तपास, मित्राने केला मित्राचा घात…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-तालुक्यातील मौजे खानोटा ता. दौंड जिल्हा पुणे येथील अण्णासाहेब शहाजी भोसले यांच्या जमिनीमध्ये भीमा नदीपात्रातून एक अनोळखी मयत अंदाजे 30 ते 35 असलेली त्यांचे दोन्ही हात पाय टायर साठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पट्ट्यांनी बांधलेले मिळून आल्याने त्याबाबत खानोटा गावचे पोलीस पाटील सौ. उर्मिला गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दौंड […]

इंजेक्शन-ऑक्सिजन-व्हेंटिलेटरची व्यवस्था करा अन्यथा पीपीई किट घालून अजित दादांच्या बंगल्यावर मोर्चा काढू – उमेश चव्हाण

अधिकार आमचा न्युज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी पुणे -(प्रतिनिधी)- संपूर्ण महाराष्ट्रात साध्या जनरल वॉर्डमध्येही बेड शिल्लक नाहीत. ऑक्सिजन बेड नाहीत आणि ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा नाहीत. कोणाच्या तरी मरणाची वाट बघितल्याशिवाय व्हेंटिलेटर मिळत नाही. दुसऱ्याच्या तोंडाचे व्हेंटिलेटर काढून दुसऱ्या रुग्णाला लावता येत नाही, अश्या परिस्थितीत ज्या इंजेक्शन कडे डोळे लावून बसलो आहोत, ते रेमडेसॅव्हीअर इंजेक्शनसाठी लोक […]

पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडी चोरीचे तब्बल १९ गुन्हे दाखल असलेले दोघे सराईत गुन्हेगार जेरबंद पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.दिनांक २६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी […]

वार्ड क्रमांक 14 बेवारस की जाणून बुजून दुर्लक्ष नगरसेवकांचे?

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगांव(प्रतिनिधी)-एकी कडे कोरोनाने थैमान घातला आहे त्यात चाळीसगांव शहरातील वार्ड क्र 14 मध्ये वार्डात स्वच्छते कडे दुर्लक्ष नगरसेवक आपले कर्तव्य विसरले का? नागरिकांचा संतप्त सवाल चाळीसगाव शहरातील वार्ड क्र 14 मध्ये काही ठिकाणी गटारी ब्लॉक झाल्या असून तुडुंब भरल्या आहेत व गटाराचे पाणी अंगणात साचत आहे नगरसेवक वार्डात […]

Back To Top
You cannot copy content of this page