Year: 2021

शिक्षकांच्या डीसीपीएस खात्यावरील रक्कम रोखीने देण्यात यावी . गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव डीसीपीएस धारक शिक्षकांच्या डीसीपीएस खात्याचा हिशेब जिल्हा परिषदांकडे उपलब्ध नाही . हा हिशोब तात्काळ पूर्ण करून शिक्षकांना रोखीने देण्यात यावा अशी मागणी श्री गौतम कांबळे राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक महासंघ यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे .याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना श्री गौतम कांबळे म्हणाले कीआपणांस […]

अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देणेबाबत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस च्या वतीने निवेदन

अधिकार आमचा न्युज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)- दौंड तालुका अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीमधील 15 टक्के निधी अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्याचे आदेश देणेबाबत नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस च्या वतीने निवेदन देण्यात आलेसध्या देशाचे प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार कोरोना covid-19 या दुसऱ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 […]

झपाट्याने वाढणारी कोरोना रुग्ण संख्या, डॉ. संग्राम डांगे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय दौंड यांचे शासन नियम पाळण्याचे आव्हान

 अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दौंड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे, मंगळवार दिं 06/04/2021 रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 251 लोकांचे अँटीजेण तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल 56 जण पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामध्ये शहरातील 45 तर ग्रामीण भागात अकरा रुग्ण आहेत, 41पुरुष ,व 15 महिलांचा या रुग्णांमध्ये समावेश आहे, […]

रिक्षा चालक मालकांनी कोविड लसीकरण करून घ्यावे : अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी पिंपरी-(चिंचवड)-महानगरपालिका वतीने शहरातील २५ हजार व्यक्तींना कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , या उपक्रमात शहरातील ४५ वर्षा वरिल रिक्षा चालक मालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले आहे,महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने चिखली येथील लसीकरण केंद्रावर रिक्षाचालकांना लस देण्याचा उपक्रम आयोजित […]

राज्यात सरसकट लॉकडाऊन न लावता वीकेण्ड लॉकडाऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई(वृतसेवा)-तातडीने घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत,त्यात राज्यात सरसकट लॉकडाऊन लावता न लावता वीकेण्ड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक […]

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पदोन्नती देण्यात येईल- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क मुंबई (वृत्तसेवा): आखेर पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द राज्यात कोरोनाची दुसरी लाट गंभीर स्वरुप करत असल्याने आता राज्य सरकारने मोठा निर्णय़ घेतला आहे. कोवीड 19ची सध्या सुरू असलेली परिस्थिती लक्षात घेता, राज्यभरातील सर्व राज्य मंडळांच्या इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात कोणत्याही परीक्षा न घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी […]

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात यावी या मागणीसाठी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी सनी घावरी निगडी,(अधिकार आमचा)- निगडीतील पवळे चौकातविद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षांसाठी आंदोलन केलेया आंदोलनामध्ये 150 विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभागहोता .आंदोलनाचे प्रमुख मागणी ऑनलाइन परीक्षा घेण्यातयावी अशी होती. सकाळी दहा वाजता निगडी पवळेचौकातील टिळक पुतळा जवळ दहा बारा जणांनी एकत्रयेऊन आंदोलनाचा श्रीगणेशा केला जात असे विद्यार्थी येतगेले तर हा आकडा वाढून 150 पर्यंत जाऊन […]

श्री मयूर भुजबळ परि पोलीस उपअधीक्षक यांची दौंड पोलीस स्टेशन हद्दीत चोरून वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई चे सत्र चालूच, वाळू माफियांचे धाबे दणाणले तब्बल 31 लाख रुपयांचा मुद्देमाल केला नष्ट.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)-दिनांक 01.4.2021 रोजी दौंड पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक श्री मयुर भुजबळ हजर असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे आलेगाव गावचे हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात तालुका दौंड जिल्हा पुणे येथे इसम नामे अजय शिंदे राहणार दौंड जिल्हा पुणे हा व दोन इसम नाव पत्ता माहीत नाही […]

वाजंत्री बँड पथक चालक, मालक, कलावंतांच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या- खासदार उन्मेश पाटील

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शहा चाळीसगाव (प्रतिनिधी) – राज्य सरकारने सद्यस्थितीत लॉकलाऊन सारखा निर्णय घेतल्याने काही व्यावसायिकांना सूट तर काही घटकांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाजंत्री बँड पथक सारख्या हातावर पोट घेऊन व्यवसाय करणाऱ्या चालक-मालक यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली असून लॉकडाऊन सुरू होण्याच्या अगोदर लग्नांमध्ये वाजंत्रीच्या आगाऊ रक्कम ( ऍडव्हान्स […]

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा असलेल्या वाहनांची मालकी हक्क असलेल्या ची कागदपत्रे १० दिवसात जमा करावी अन्यथा वाहनांचा लीलाव

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शहा चाळीसगाव (प्रतिनिधी)-गेल्या दहा वर्षापासून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये चोरी,अपघात व बेवारस पडून असलेली वाहने ज्या कोणाची वाहन चाळीसगाव पोलीस स्टेशनला जमा असतील त्यांनी खात्री करून मालकी हक्क असल्याची कागदपत्रे जमा करून घेऊन जावे अन्यथा नोटीस दिल्या च्या १० दिवसात कागदपत्रांची पूर्तता न केल्यास वाहनांचा लीलाव करण्यात करण्यात […]

Back To Top
You cannot copy content of this page