चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीत गट तट विसरून ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध केल्यास 50 लाखापर्यंत निधी देणार आमदार चव्हाण…..
संपादक गफ्फार शेख(मलिक) अधिकार आमचा न्यूज नेटवर्क चाळीसगाव(प्रतिनिधी) - तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. चाळीसगाव मतदार संघाचे आमदार...