Year: 2021

तालुक्याने पुन्हा जवान गमावला…

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी गफ्फार शाह चाळीसगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील  येथील शिंदी येथील इंडो तिबेटीयन बॉर्डर फोर्स मध्येकार्यरत असणारे जवान संभाजी धर्मा पानसरे यांचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू  जवान संभाजी धर्मा पानसरे(वय 31) राहणार शिंदी तालुका चाळीसगाव हे नुकतेच 4 जानेवारी रोजी एक महिन्याच्या सुट्टीत घरी आले होते दि 24 रोजी पोटाचा त्रास जाणवत असल्यामुळे […]

केळी पिकांचे (सन २०१९-२०) वादळ व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची रक्कम तातडीने द्यावी. अन्यथा शेतकऱ्यासमवेत रस्त्यावर उतरण्याचा खासदार उन्मेश पाटील यांचा कृषी सचिवांना इशारा.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे जळगाव – हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळी या पिकाचा विमा शेतक-यांनी काढलेला असून मी वरील संदर्भीय पत्रान्वये आपणाकडे यापूर्वीच 11 नोव्हेंबर 2020 रोजी नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग होणेबाबत मागणी केली होती. त्याअनुषंगाने संबंधीत विमा कंपनीने दि.०७/१०/२०२० पासून शेतक-यांना केळी पिक […]

दौंड पोलिसांची सिने स्टाइल कामगिरी नगर जिल्ह्यातून चोरून आणलेली बोलेरो गाडी सिनेस्टाईल पाठलाग करून घेतली ताब्यात….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधवदौंड(प्रतिनिधी)-आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास पोलीस नेहमीप्रमाणे गस्त करीत असताना दौंड शुगर कारखाना जवळ एक क्रमांक MH 42 H 6002 या गाडी मध्ये तीन ईसम संशयित रीत्या फिरताना दिसल्याने पोलीस पथकाने त्यांना दौंड शुगर पेट्रोल पंपावर हटकले असता त्यांनी गाडी जोरात लिंगाळी रोडणे पळवली […]

चाळीसगाव शिवसेना कार्यालयात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ,नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)-अखंड हिंदुस्थानचे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५ जयंती चाळीसगाव शहर व तालुका शिवसेना मार्फत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय घाट रोड येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज ,बाळासाहेब ठाकरे ,नेताजी सुभाष चंद्र बोस ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली, […]

भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराचा विजय

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव (वृृत्तसेवा): जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराने वार्ड क्रमांक 4 मधून विजय मिळवला आहे. अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिका-यांनी तो अर्ज बाद केला होता. न्याय हक्कासाठी अंजली पाटील हिने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात […]

मका पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन करणेबाबत,किटकशास्त्र विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला यांची माहिती

अधिकार आमचा न्यूज नेटवर्कजळगाव, दि. 16 (वृृत्तसेेवा) – नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात अकोला, बुलढाणा व चंद्रपूर जिल्ह्यात मका पिकावर नविन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. तरी शेतकरी बंधुनी शेताचे नियमित सर्वेक्षण करुन या किडीचा त्वरित बंदोबस्त करावा. असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.खाद्य वनस्पती – ही किड बहुभक्षीय असून 80 पेक्षा जास्त वनस्पतीवर आपली […]

पहिल्या दिवशी सात केंद्रावर 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात येणार लस.जळगांव जिल्ह्यात कोरोना लसीकरणास सुरवात

अधीकार आमचा न्युज नेटवर्क जळगाव, दि. 15 ( वृत्तसेवा) – जिल्ह्यात शनिवार 16 जानेवारी, 2021 पासून सात केंद्रावर कोविड-19 लसीकरण मोहिमेस सुरवात होणार असून पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर 100 असे एकूण 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार […]

ऊस तोडणी ला मजूर आले नाहीत रागात मारहाण,एकाच मृत्यू….

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी विजय जाधव दौंड(प्रतिनिधी)- दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी ऊस तोडीस का केला नाही विचारत दोन मजुरांना मारहाण करण्यात आली यात गंभीर दुखापत होऊन एका मजुराचा मृत्यू तिघांवर गुन्हा दाखल 11 जानेवारी 2021रोजी रात्री 9/00 च्या सुमारास आरोपी 1) घनश्याम भोसले 2) भागवत भोसले 3) सौरभ (पूर्ण नाव माहीत नाही) सर्व […]

Back To Top
You cannot copy content of this page