Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पुणे विभाग

बसपा कार्यलयात तोडफोड, दोघांना मारहाण. तिघांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल

पुणे(प्रतिनिधी):-बसपा कार्यलयात तोडफोड, दोघांना मारहाण. तिघांवर अट्रोसिटी गुन्हा दाखल. गोदाऊनच्या बाहेरील कचरा न उचलल्याच्या रागातून बहुजन समाज पक्षाच्या कार्यलयात तोडफोड...

“राशीवन उद्यान ” ज्येष्ठ नागरिक व बालकांच्या विरंगुळ्यासाठी उद्घाटन समारंभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष मा.रमेश आप्पा थोरात यांचे हस्ते करण्यात आले.

दौंड(प्रतिनिधी) आज दि 10 मार्च 2020 रोजी खुटबाव ग्रामपंचायत वतीने चौदाव्या वित्त आयोगातून 2019/2020 च्या निधीतून सहा लाख रूपये खर्चाचे...

आमदार राहुल कुल व प्रेमसुखजी कटारिया यांच्या संकल्पनेतून शहरातून होत असलेली अवजड वाहतूक बायपास मार्गे शहराबाहेरून होईल

दौंड(प्रतिनिधी):- गोपाळवाडी बायपास या शहराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या विषयी आमदार राहुल दादा कुल यांची दौंड नगरपरिषद दौंड नगरसेवक जिवराज पवार...

आमचा आता एकच नारा, आन्यायाला नाही देणार थारा.

दौंड(प्रतिनिधी):- धनगर समाज व वंजारी समाज यांच्या मुलांवर केलेल्या आन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज सोमवार दिनांक 9.3.2020 रोजी सकाळी आकरा वाजता...

जागतिक महिला दिनानिमित्त दौंड येथील दौंड पोलिस स्टेशन येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल यांना गुलाब पुष्प देऊन महिला दिन साजरा

दौंड(प्रतिनिधी):-आज दि 8मार्च 2020 रविवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दौंड येथील दौंड पोलिस स्टेशन येथे महिला पोलीस कॉन्स्टेबल यांना गुलाब...

दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेस्टेशन उद्यान एक्स्प्रेसच्या धडकेत केडगाव येथील तरुणाचा मृत्यू

दौंड (प्रतिनिधी ):-दि ०७ मार्च २०२० शनिवार रोजी दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेस्टेशन उद्यान एक्स्प्रेसच्या धडकेत केडगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला...

दौंड शहरात चोरांनी धुमाकूळ माजवला आहे.

दौंड(प्रतिनिधी):-दौंड शहरात चोरांनी धुमाकूळ माजवला आहे दौंड शहरातील गजानन सोसायटी, पानसरे वस्ती, खाटीक गल्ली,सिद्धार्थ नगर, वडार गल्ली,गांधी चौक,या ठिकाणावरील वस्त्यांना...

पाटस ते दौंड दरम्यान विशेष मेगाब्लॉक असल्याकारणाने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही एक्सप्रेस/ पॅसेंजर/ डेमु लोकल रद्द/ अंशतः रद्द करण्यात आलेले आहेत.

दौंड(प्रतिनिधी):-दिनांक 07/03/2020 रोजी पाटस ते दौंड दरम्यान विशेष मेगाब्लॉक असल्याकारणाने मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील काही एक्सप्रेस/ पॅसेंजर/ डेमु लोकल रद्द/...

दीड दिवसाचे अर्भक पुरुष जातीचे बेवारस अवस्थेमध्ये सोडून दिले अज्ञात मातापिता विरुद्ध गुन्हा दाखल

दौंड(प्रतिनिधी)-आज दि 6 मार्च 2020 रोजी राजेगाव फार्म याठिकाणी दीड दिवसाचे अर्भक पुरुष जातीचे कुणीतरी बेवारस अवस्थेमध्ये सोडून दिले होते...

राज्य राखीव पोलीस दल 72 वा वर्धापन दिनानिमित्त भव्य जनजागृती सायकल रॅली

दौंड प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाकडून अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी मॅडम याच्या मार्गदर्शना खाली सायकल रॅली सुरु करण्यात...

You may have missed

error: Content is protected !!