Read Time1 Minute, 4 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड शहर प्रतिनिधी पवन साळवे
दौंड शहरातील सर्व विज ग्राहकांना कळविण्यात येत आहे की उद्या रविवार दि.21/06/2020 दौंड शहरातील जुन्या गावठाण तील (नगर मोरी, लोखंडे वस्ती, पवार वस्ती,नवगिरे वस्ती, कृषी बाजार समिती एरिया, सिध्दार्थ नगर,पानसरे वस्ती, वडार गल्ली, विघ्ने वस्ती, बेथल कॉलनी, खाटिक गल्ली,गांधी चौक,विठ्ठल मंदिर एरिया परिसर,पाटील चौक,सुतार नेट, नेहरू चौक, गोवा गल्ली,तुकाई नगर,रमाई नगर,साठे नगर,)वीज पुरवठा रस्त्याच्या स्थलांतर कामा निमित्त बंद राहणार आहे सकाळी १०.०० ते सं.५.०० वाजेपर्यंत. सहकार्य करावे ही विनंती.
सहाय्यक अभियंता
दौंड शहर
Post Views: 2,136