सजग नागरीक संघाची गांधीगिरी ; मुख्याधिकारी नसल्याने नागरीकांची होतेय गैरसोय

चाळीसगाव – नगरपरिषदेत गेल्या ५ ते ६ महिन्यापासून मुख्याधिकारी नसून दिवसेंदिवस समस्या वाढत आहेत यात आरोग्य,स्वच्छता,मूलभूत गरजा याचा प्रश्न भेडसावत आहे.पालिकेत मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय कामांचे नियोजन कोलमडले असून नियंत्रण राहिलेले दिसून येत नाही.सजग नागरीक संघाच्या

Read more

चाळीसगाव शहरात वाहतूक सुरळीत करा ; सजग नागरीक संघाची मागणी.

चाळीसगाव – शहरातील मुख्य रस्त्यावर अवैध,जडवाहन वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी चार चाकी वाहनांमुळे रहदारीस,शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत आहे. यासोबतच शहरातील मुख्य कार्यालयांसमोर पार्कींग केली जात असते यात शहरात बाहेरुन

Read more

सायगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न.

रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ,रोटरी RCC सायगाव, व गुरूकूल इंग्लिश मिडीयम स्कूल सायगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सायगाव येथे गुरुकूलचे अध्यक्ष तथा युवा सेना (मविसे) जिल्हाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांचे वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Read more

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी पाचोरा येथे एसटी कामगार सेने तर्फे साजरी करण्यात आली.

पाचोरा: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ७ वी पुण्यतिथी पाचोरा एसटी कामगार सेने तर्फे साजरी करण्यात आली, यावेळी उपस्थित एसटी कामगार सेना तालुकाप्रमुख अजय पाटील,अनिल महाजन,मधुकर महाजन,विशाल पाटील,सुनील पाटील व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

Read more

महाराष्ट्रात पाच जिल्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे निरीक्षक नियुक्त

मुंबई: नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशिम या जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे.

Read more

क्या आपने इन्हे देखा है?

दिल्लीः भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची आयटीओ क्षेत्रात “क्या आपणे इन्हे देखा है?” असे लिहलेली पोस्टर्स लावण्यात आलेली आहे, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे संसदीय स्थायी नगरविकास समितीच्या बैठकीस उपस्थित नसल्यामुळे

Read more

प्रांतपाल डिस्ट्रिक गव्हर्नर यांच्या विशेष उपस्थितीत जागतिक मधुमेह दिन व बालदिन रोटरी क्लब चाळीसगाव तर्फे साजरा.

दिनांक 14 नोव्हेंबर 2019 गुरुवार रोजी जागतिक मधुमेह दिन व बालदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने रिक्षा ड्रायव्हर व क्रुझर ड्रायव्हर्स यांना फर्स्ट एड किट व

Read more

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या लढ्याला अखेर यश

मुंबई-(विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी गेले पंधरा ते सोळा वर्षापासून राज्यभरात पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी ट्रिबल लढा उभारला होता. आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात

Read more

चाळीसगाव कांग्रेस तर्फे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी.

चाळीसगाव-तालुका व शहर काँग्रेस च्या वतीने आज संत सेना पतसंस्थेत भारत देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली, यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण जळगाव जिल्हा काँग्रेस चे

Read more

चाळीसगाव आगारातील महिला वाहक सौ. शोभा सुरेश आगोने यांच्या प्रामाणिकपणा मुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.

चाळीसगाव प्रतिनिधी । गेल्या १५ दिवसात महत्वाच्या कागदपत्रांसह २५ हजार रूपयांचे दागीने मूळ मालकांना शोधून परत करण्याचा प्रामाणिकपणा महिला बस वाहक सौ. शोभा सुरेश अगोणे यांनी दाखविला असून त्यांचा याबद्दल सत्कार करण्यात आला.             याबाबत वृत्त

Read more