0
0
Read Time34 Second
दिल्लीः भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांची आयटीओ क्षेत्रात “क्या आपणे इन्हे देखा है?” असे लिहलेली पोस्टर्स लावण्यात आलेली आहे, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे संसदीय स्थायी नगरविकास समितीच्या बैठकीस उपस्थित नसल्यामुळे दिल्लीकरान तर्फे असे पोस्टर लावण्यात आले आहेत.
Post Views: 853