सर्वांच्या आनंदात सहभागी होणाऱ्या वहीगायन कलावंतांच्या विविध समस्यांमध्ये सहभागी होऊन समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहणार – आमदार मंगेश चव्हाण
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि.१३ खान्देशातील ग्रामीण भागात गणेशोत्सव, नवरात्री अथवा काही ठिकाणी स्थानिक यात्रोत्सवात तसेच...