चाळीसगाव येथे NRC व CAA विरोधात विशाल मोर्चा
चाळीसगांव(प्रतिनिधी):चाळीसगाव येथे दि २३/१२/२०१९ रोजी सकाळी ११ वाजता जामा मस्जिद ते तहसील कार्यालयापर्यंत NRC व CAA विरोधात मोर्चा काढण्यात आला या वेळी मुस्लिम समाजाचे हजारो नागरिक व इतर संघटना व पक्षाचे कार्यकर्ता उपस्थित होते बहुजन मुक्ती पार्टी,शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी,भारिप बहुजन महासंघ,संभाजी सेना,रयत सेना यांनी पाठींबा दर्शविला तसेच हा कायदा संविधानाच्या विरोधात आहे व भारतात सर्व धर्म समभाव […]