मरणानंतरच्या मरण यातना संपल्या,खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून ब्राम्हणशेवगे गावातील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पूल तयार
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव ----खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ब्राम्हणशेवगे गावासाठी २५१५च्या निधी मधुन रस्त्यासाठी...