आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना सारख्या माहामारीला दौंडमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न

Read Time1 Minute, 7 Second

दौंड(पवन साळवे):- आज दि 28 मार्च 2020 रोजी सोडियम हायप्रोक्लोराईड फवारणी करण्यात आली, संपूर्ण जगात थैमान माजवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील जगदाळे वस्ती(शाहू नगर)येथील आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना सारख्या माहामारीला दौंडमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्याच अनुषंगाने सोडियम हायप्रोक्लोराईड फवारणी करण्यात आली आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन मानवतेचे दर्शन घडवून आणले आहे.अक्षय शिखरे, प्रतीक बनसोडे, विकास डाळिंबे,पप्पू भारगजे,प्रफुल्ल कांबळे,राजेश ओहोळ.आदी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड येथील तहसील कार्यालय इमारत लगत पाटबंधारे विभागातील अधिकारी वर्गाचे वसाहत असून तेथिल पडीत ऑफिसच्या मागील बाजूस आग
Next post जळगाव 1 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण
error: Content is protected !!
%d bloggers like this: