अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चिंचवड प्रतिनिधी सनी घावरी

नक्षलग्रस्त भागात निष्ठेने व देशाला आणि महाराष्ट्राला धोका
निर्माण करणाऱ्या देशविरोधी काम करणाऱ्या नक्षलवाद
निर्माण करणाऱ्या नक्षली वर योग्य त्याप्रकारे कारवाई केल्याने व उल्लेखनीय कामगिरी केल्याने पिंपरी चिंचवड पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्रीअभिजित मधुकर जाधव यांना आंतरिक सुरक्षा पदक
जाहीर केले आहे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने हे पदक जाहीर केले आहे सलग दोन वर्षे अशांतता असनाऱ्या गडचिरोली व त्यानंतर अन्य नक्षलग्रस्त भागात कर्तव्य बजावले असल्याने त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे सध्या ते पिंपरी चिंचवड येथे चिंचवड पोलीस ditection branch मध्ये सहायक उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत त्यांनी चिंचवड हद्दीतील गुन्हेगारी ला आळा घालण्यात महत्वाचे कार्य केले आहे