उस तोड मजूर यांना पानसरे वस्ती येथील मस्जिद ए उमर कडून मदतीचा हात

Read Time1 Minute, 24 Second

दौंड(पवन साळवे)दि-१४ साऱ्या जगात कोरोनाने थैमान घातले आहे सर्व देश या कोरोना वायरस च्या विळख्यात आला आहे यापासून बचाव करण्यासाठी सर्व सरकारी संस्था सज्ज झाले आहेत त्यात एक भर म्हणून सरकारी यंत्रणेला जास्त ताण येऊ नये यासाठी सामाजिक संस्था ही फुलनाही फुलाची पाकळी म्हणून महाराष्ट्रात अडकलेले मजूर व अन्य प्रवासी यांना मदत करत आहे त्यातीलच दौंड शहरातील मुक्कामी असलेले उस तोड मजूर यांना पानसरे वस्ती येथील मस्जिद ए उमर यांस कडून सामाजिक बांधिलकी जपून समाजात एकोपीचा संदेश जावा म्हणून छोटासा मदतीचं हात देण्याचं प्रयत्न केला
या मध्ये 9 कुटुंब यांना प्रत्येकी तांदूळ, गहू चे पीठ, साखर , व मंडई देण्यात आली आहे.
या प्रसंगी मस्जिद उमर चे प्रमुख बशीर पानसरे,राजू शेख, नजमु अन्सारी, शैजाद अन्सारी,मोहसीन पानसरे युनूस पानसरे उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post चाळीसगावकरांनो डॉ.बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करा .जयंती निमित्त डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ येवू नका-संयोजक समिती
Next post भारतीय बौद्ध महासभा पुणे,लुंबिनी बुद्ध विहार,सम्यक संविधान बचत गट.यांचे विद्यमाने मदतीचा हात.
error: Content is protected !!
%d bloggers like this: