0
0
Read Time45 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
भंडारा-शहापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर एस टी व ट्रक चा भीषण अपघात 15 जण जखमी असून 3 गंभीर असल्याचे समजते सर्व अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
भांडरा तालुक्यातील शहापूर जवळ राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करणाऱ्या ट्रक ने अचानक थांबल्यामुळे मागून भरधाव येणारी एसटी ट्रक वर आदळल्याने अपघात झाला दुपारी 1 वाजेच्या जवळ पास अपघात झाल्याचे कळते.
Post Views: 904
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%