1
0
Read Time1 Minute, 11 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी प्रशिक कदम
चाळीसगाव येथे नवीन वीज मीटर जोडणी साठी ग्राहकाने ऑनलाइन अर्ज भरला होता पण त्याचे कोटेशन काढून देण्यासाठी 5000 रुपयाची लाच घेतांना वरिष्ठ तंत्रज्ञ हरीश मुंडे व रोजनदारी कर्मचारी अजय पाटील यांना नाशिक एसीबीच्या पथकाने रंगे हात पकडले सदर कारवाई नाशिक एसीबी चे पोलीस अधीक्षक सुनील कडसाने व अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे,नाईक वैभव देशमुख,नितीन कराड,चालक हवालदार संतोष गांगुर्डे या पथकाने केली,आरोपींना चाळीसगाव येथे वीज कंपनीच्या कक्ष तीन मधून लाच स्वीकारतांना उपरी 1 वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली
Post Views: 1,247
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%