ओमनी गाडीसह वाळू चोर मेहुनबारे पोलिसांच्या ताब्यात,कारवाई अशीच सुरू राहणार का? जनसामान्यांचा प्रश्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील मेहुनबारे गावात दि 21 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या पांढऱ्या ओमनी गाडीचा संशय आल्याने पाठलाग करत तीस गोण्या वाळू सह आरोपी ताब्यात मेहुनबारे पोलीस स्टेशन ची कामगिरी.
रात्री च्या गस्त घालत असणाऱ्या पोलिस उप निरीक्षक प्रकाश चव्हाण,पो कॉ निलेश लोहार व पो कॉ शेख गफ्फार यांना मेहुणबारे बस स्टँड परिसरात भरधाव वेगाने जाणारी पांढ-या रंगाची विना नंबर प्लेट असलेली ओमनी गाडी दिसली संशय आल्याने पाठलाग करत ऋषीपांथा कडे जाणाऱ्या मार्गावर गाडी थांबवून चौकशी करत शासकीय परवाना विचारला असता आरोपी माधव भीमा मोरे वय 33 राहणार जामदा(चाळीसगांव) याने कोणताही परवाना नसल्याचे व गिरणा पात्रातून रेती चोरी केल्याचे कबुल केल्याने आरोपी विरुद्ध भादवी कलाम 379 प्रमाणे पो कॉ शेख गफ्फार शेखलाल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून 50 हजार रुपये किमतीची ओमानी गाडी व 30 प्लास्टिक चे पोते भरून रेती अर्धा ब्रास अंदाजे किंमत 3 हजार रूपये असा एकूण 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस उप निरीक्षक प्रकाश चव्हाण,पो कॉ निलेश लोहार व पो कॉ शेख गफ्फार यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
मेहुनबारे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र नुसत्या किरकोळ कारवाया न करता मेहुनबारे पोलिसांनी वाळू माफियांचा चोख बंदोबस्त करायला हवा नुसती तात्पुरता कारवाई न करता कारवाई अशीच सुरू ठेवावी असे ही जणसमन्यांकडून बोलले जात आहे.
Related
More Stories
काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी,बियाणे, खते व किटकनाशके नियंत्रणासाठी कक्ष कार्यान्वित
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क जळगाव-दि. 26जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांबाबत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी व बियाणे, खते...
जलतरण तलाव सुरू करा आप ची फेसबुक लाईव्ह द्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात एकच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव तो पण बंद जलतरण प्रेमी नाराज,आम...
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन संपन्न
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क उपसंपादक रोहित शिंदे पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षण आयुक्त कार्यालय सेंट्रल बिल्डिंग पुणे येथे...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्याचा लाभ द्या- तहसीलदारांना रयत सेनेच्या वतीने निवेदन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव प्रतिनिधी - शासनाच्या वतीने बीपीएल अंत्योदय तसेच केशरी कार्डधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अंतर्गत...
500 कोटी जलसाठा टीम च्या वतीने नदी पात्राची सफाई,सायकलिंग ग्रुप च्या वतीने 76 हजाराचे योगदान…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरातील तितूर व डोंगरी नदी पत्र अरुंद झाल्यामुळे मागच्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे...
गावठी दारू सह 4 लाख 71 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त यवत पोलिसांची कामगिरी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार मलिक यवत-दि 13 मे 2022 रोजी गावठी हातभटटी दारूची वाहतुक करणाऱ्याला अटक करत,चार लाख...
Average Rating