Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

किती पैकी कीती पॉजीटीव्ह किती निगेटिव्ह,दौंडकरांसाठी दिलासादायक वृत्त….

0
3 0
Read Time53 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी हर्षल पाटोळे

दौंडकरांसाठी आनंदाची बातमी 48 संशयितां पैकी 47 निगेटिव्ह व एक रूग्ण कोरोना पॉजीटीव्ह.दिं.09/07/2020 रोजी 48 संशयितांचे घशातील स्त्राव तपसणी साठी पुणे येथे पाठवले होते. त्याचा रीपोर्ट आज दिं 10/07/2020 रोजी आला आहे. दौड शहरातील 47 संशयित निगेटिव्ह आलेत व ग्रामीण भागातील वेताळ नगर येथील फक्त 1 रुग्ण पॉजीटीव्ह आढळूण आला आहे.अशी माहीती दौंड उपजिल्हा रूग्णालय वैद्यकीय अधिक्षक डाँ. संग्राम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: