13
0
Read Time1 Minute, 21 Second
दौंड(प्रतिनिधी दि 23):-चिकन घेण्यासाठी शालिमार चौकात वसीम चीकन सेन्टर ला गेले असता कॅरी बॅग मागितली म्हणून मारहाण करण्यात आली असा आरोप विकास रणपिसे यांनी केला आहे
वसीम चिकन सेन्टर वरून दीड किलो चिकन घेतले व चिकनचे वजन जास्त असल्या कारणाने तेथे काम करणाऱ्या व्यक्तीस अतिरिक्त कॅरीबॅग मागितली असता त्याने दिली नाही म्हणून त्याची तक्रार काउंटर वर बसलेल्या मालक तौसिफ शेख यांच्या जवळ केली असता व पुन्हा कॅरीबॅग मागितली म्हणून याचा राग आल्याने तौसिफ शेख,इस्माईल शेख,अमोल मूळे यांनी मारहाण केली अशी तक्रार विकास रणपिसे यांनी दौंड पोलीस स्टेशन ला केली आहे केलेल्या तक्रारीवरून 4 आरोपींवर कलम 143,147,323,504 व 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती ठाणे अंमलदार कल्याण शिंगाडे यांनी दिली आहे.
Post Views: 1,396
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%