अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव

दौंड(दि 16)-केंद्र सरकारने कांदा जिल्ह्यात बंदी लागू करण्याचा निर्णयाविरोधात दौंडमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी व काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कांदा निर्यात बंदी लागू केल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे करणाचे सर सर्वत्र सावट असल्याने शेतकरी मागील सहा महिन्यांपासून बी-बियाणांन पासुन वंचित असून बियाणे खते त्याला काळा बाजारातून चढ्या भावाने खरेदी करावे लागत आहे शेतकऱ्यांसाठी कांदा नगदी पीक म्हणून उपलब्ध असताना केंद्र सरकारने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे अचानकपणे निर्यात बंद केल्यामुळे भारताच्या निर्यात धोरणाला यामुळे मोठा फटका बसू शकतो याचा विचार करून सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली तहसीलदारांना कांद्याची माळ भेट देऊन निवेदन दिनांक 16/9/2020 रोजी देण्यात आले निवेदन देतेवेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमित सोनवणे संजीव आढाव यादव जाधव राजू जाधव तसेच काँग्रेस पक्षाचे हरीश वजा अतुल जगदाळे महेश जगदाळे विठ्ठल शिपलकर व शेतकरी संघटनेचे राजाभाऊ कदम हे उपस्थित होते