Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा नाना बागुल (धर्मभूषण बागुल) राष्ट्रीय संघटक:समता सैनिक दल

0
0 0
Read Time1 Minute, 52 Second

चाळीसगाव करांनो….
आज…3 मे…..
आपल्या जनता कर्फ्यु चा…तिसरा दिवस…
पहिले 2 दिवस 100 टक्के कर्फ्यु पाळल्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्य वाद…
….पण आज चा तिसरा दिवस देखील फार महत्वाचा आहे….
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी …
कोरोना चा…शिरकाव रोखण्यासाठी …
निर्धार करा..की,आपल्या तालुक्यात ,आपल्या शहरात ,आपल्या वार्डात,आपल्या गावात …. कोरोना ला घुसू द्यायचेच नाही .

म्हणून न डगमगता घरातच रहा ..
आज देखील कोणत्याही परिस्थितीत बाहेर निघणार नाही,
अशी मनाशी खूणगाठ बांधा .
बंधू भगिनींनो…
तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो की ,आपण पाळलेल्या जनता कर्फ्यु चा आदर्श घेवून राज्यात देखील नागरिकांनी स्वस्फुर्तीने ठिकठिकाणी कर्फ्यु चा निर्णय घेतला .
पुणे सारख्या शहराने देखील आपल्या चाळीसगाव च्या जनता कर्फ्यु पासून प्रेरणा घेवून तिथे देखील कर्फ्यु चा निर्णय घेतला आहे .
ही आपल्या साठी अभिमानाची गोष्ट आहे .
आज चा दिवस देखील 100 टक्के कर्फ्यु पाळावा .ही आपण सर्वांना कळकळीची विनंती करीत आहोत .

घरातच रहा…

सुरक्षित रहा ….

धन्य वाद….
खूप खूप आभार…


नाना बागुल (धर्मभूषण बागुल)
राष्ट्रीय संघटक:समता सैनिक दल
राष्ट्रीय प्रचारक:भारतीय बौद्ध महासभा

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: