कोरोना रुग्णांचा वेग मंदावला,दौंड प्रशासनाचे व दौंडकरांचे यश

Read Time1 Minute, 12 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी विजय जाधव

दौंडकरांना कोरोनाने दिला दिलासा 59 रुग्णा पैकी शहरामधील दोन व ग्रामीण भागातील एक असे एकूण तीन रूग्ण कोरोना पॉसिटिव्ह आले आहेत.
दौंड शहरा मधून दिं. 03/08/2029 रोजी एकुण 59 रूग्णांचे घशातील स्राव पुणे येथे प्रयोग शाळेत तपासणी साठी पाठविण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दि. 04/08/2020 रोजी प्राप्त झाले. त्या
पैकी एकूण 3 रूग्ण पॉझीटिव आले आहेत.त्या मध्ये दौंड शहरातील -2 ग्रामीण-1 असे एकुण तीन रूग्ण पॉझीटीव्ह आले आहेत.
शालीमार चौक 1,गांधी चौक 1
सर्व रूग्ण 60 ते 67 वयोगटातील आहेत. अशी माहिती उपजिल्हा रुग्णालय दौंड वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्रांम डांगे यांनी दिली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post पोलीस रेकॉर्ड वरील आरोपीस अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तूल व चार कडतुस जप्त गुन्हे शाखा युनिट 2 कारवाई
Next post स्थगीत केलेले धरणे आंदोलन पुन्हा सुरु,अधिग्रहित रुग्णालयांची मनमानी सुरूच…
error: Content is protected !!
%d bloggers like this: