Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...
  • Tue. Jun 6th, 2023

ADHIKAR AAMCHA

Media News Portal

संचारबंदीत खेळत होते क्रिकेट,पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतली विकेट.

Byadmin

Apr 2, 2020
2 0
Read Time2 Minute, 2 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज दि 2 एप्रिल रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नि महावीर जाधव, पोलीस हवालदार गणेश पाटील,पोलिस अंमलदार संदीप पाटील, शरद पाटील, अमोल पाटील, रवींद्र पाटील, भूषण पाटील व इतर पथकासह चाळीसगाव पोलीस स्टेशन हद्दीतील आर. के. लाँन्स जवळील मोकळ्या जागेत 6 इसम क्रिकेट खेळण्यासाठी जमा झालेले मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर चाळीसगाव पोलीस स्टेशनला संचारबंदी, जमावबंदी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे-

1) निलेश यवनाश शिरसाठ,
वय- 31 वर्षे , राहणार – शिवशक्ती नगर, चाळीसगाव.
2) अजय गुलाबराव करांकाळ वय- 27वर्षे , राहणार- शिवशक्ती नगर, चाळीसगाव
३) प्रदीप ज्ञानेश्वर पाटील.
वय- 30 वर्षे , राहणार- शिवशक्ती नगर, चाळीसगाव
4) सोनू बापू आहिरे, वय- 20 वर्षे, राहणार- शिवशक्ती नगर, चाळीसगाव
5) रामेश्वर शांताराम चौधरी, वय- 43 वर्षे, राहणार-नारायणवाडी,चालीसगाव.
6) अक्षय चंदूलाल बच्छाव,
वय- 26 वर्षे, राहणार- जुने विमानतळ, स्टेट बँक कॉलनी,चाळीसगाव
चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या वतीने घराबाहेर विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक चित्र
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!