Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

गोपाळवाडी येथे जि प.शरद भोजन योजनेर्तगंत टप्पा क्र ४ अंतर्गत ४०% पुढील दिव्यंगाना गोडेतेल,कांदे,व गहु आटा वाटप

2 0
Read Time1 Minute, 9 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

दौंड प्रतिनिधी-पवन साळवे

दौंड:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन घोषित करण्यात आला व सर्व व्यवसाय उद्योग क्षेत्रात मंदी आली सर्व रोजगार ठप्प झाले व कोणताही नागरिक उपाशी पोटी राहू नये यासाठी आज गोपाळवाडी येथे जि प.शरद भोजन योजनेर्तगंत टप्पा क्र ४ अंतर्गत ४०% पुढील दिव्यंगाना गोडेतेल,कांदे,व गहु आटा(६०%पुढील प्रोत्साहन भत्ता मिळणारे दिव्यंगाना)वाटप करण्यात आले.यावेळी दौंड पंचायत समिती सदस्य विकास(बाबा)कदम,गोपाळवाडी सरपंच वैशालीताई शिंदे,लिपीक ठकसेन सुळ व कर्मचारी उपस्थित होते. जनतेला त्यांनी घरात सुरक्षित राहण्याचेही अहवाहन केले.

घरात रहा सुरक्षित रहा

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: Content is protected !!
%d bloggers like this: