चार चाकी मारुती कंपनीच्या खाजगी वाहन अवैधरित्या हातभट्टी दारू वाहतूक करताना मिळून आली

Read Time2 Minute, 16 Second

लोणी काळभोर(वृत्तसेवा):-लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे आज दिनांक.17/04/2020 रोजी अवैध दारू धंद्यावर केली मोठी कार्यवाही, अवैद्य दारू धंदे करणाऱ्याचे धाबे दणाणले, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे विभाग, पुणे. (Flying scaod)यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लोणी काळभोर परिसरात अवैध हातभट्टी दारू वाहतूक होणार असल्याचे समजल्यावरून सापळा रचला असता सदर परिसरात रामदरा रोडवर चार चाकी मारुती कंपनीची झेन क्र.MH 12 AN 2062 अवैधरित्या हातभट्टी वाहतूक करताना मिळून आली त्यामध्ये 35 लि.क्षमतेचे 12 प्लास्टिक कॅन असे एकूण 420 लि. हातभट्टी दारू मिळून आली तसेच नंतर त्याच परिसरात चार चाकी हुंडाई कंपनीची क्रेटा क्र. MH 12 AS 6265 यामध्ये 35 लि. क्षमतेचे 10 प्लास्टिक कॅन असे एकूण 350 लि. हातभट्टी दारू अवैधरीत्या वाहतूक करताना मिळून आली अशा पद्धतीने दोन वारस गुन्ह्याची नोंद करून एकूण 770 लि. हातभट्टी दारू व दोन वाहनांसह एकूण 16,65,700/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त केला ,ही कार्यवही मा निरीक्षक साहेब श्री नंदकुमार जाधव साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली झाली या कार्यवाही मध्ये उप निरीक्षक मा श्री एस, आर, गायकवाड, साहेब, अमर कांबळे साहेब, शशांक झिंगले साहेब, अहमद शेख,साहेब, भरत मेमांडे,साहेब व प्रताप कदम साहेब यांनी सहभाग घेतला,
महाराष्ट्र राज्य दारू बंदी समिती कडून खूप खूप कौतुुुक

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड पोलिसांची टावळखोरांवर कारवाई सुरूच जो पर्यंत टावळखोर थांबत नाही कारवाई सुरूच राहणार
Next post दौंड तहसीलदार मा:संजय पाटील यांच्या मदतीने व सहकारी यांच्या वतीने संत तुकडोजी महाराज विद्यालय येथे काही बीड व लातूर मधील अडकलेल्या प्रवाश्यांना अन्न धान्याचे वाटप
error: Content is protected !!
%d bloggers like this: