Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

चाळीसगावकरांनो डॉ.बाबासाहेबांची जयंती घरातच साजरी करा .जयंती निमित्त डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ येवू नका-संयोजक समिती

0
0 0
Read Time1 Minute, 58 Second

चाळीसगाव(प्रतिनिधी):-आज 13 एप्रिल आहे .म्हणून हार टाकायच्या निमित्ताने देखील आज रात्री कोणीही बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ येवू नका .
देशातील वातावरण कोरोना मुळे अतिशय चिंताजनक बनले आहे .त्यामुळे सर्वांना घराबाहेर पडण्यास शासनाने बंदी घातली आहे .
त्यातच सर्वांचे हित आहे .
त्यामुळे बाबासाहेबांची जयंती यावर्षी रद्द करण्यात आली आहे .त्याच बरोबर सर्व कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत.

त्यामुळे सर्व बौद्ध समाज बांधवांना व आंबेडकर प्रेमी जनतेला विनंती करण्यात येते की ,कोणीही हार टाकण्यासाठी अथवा अभिवादन करण्यासाठी आज 13 एप्रिल रोजी रात्री व उद्या 14 एप्रिल रोजी दिवसभरात बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ येवू नये व गर्दी करू नये.
आमच्या या विनंती नंतर देखील कोणी गर्दी करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचेवर पोलीस कारवाई होणार आहे .
त्यास जयंती उत्सव समिती जबाबदार राहणार नाही .
होणाऱ्या कारवाईस आपण स्वतः हा जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.
कृपया आम्हास व शासनास सहकार्य करावे ही विनंती.

आपले नम्र
संयोजक समिती….
नाना बागुल ,कालिदास अहिरे ,रामचंद्र जाधव
देविदास जाधव,गौतम जाधव,किरण जाधव
रोशन जाधव ,संभा जाधव,विजय जाधव
शरद जाधव ,बबलू जाधव,किरण मोरे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: