0
0
Read Time1 Minute, 11 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(दि 18)- पोलीस अधीक्षक जळगाव डॉ पंजाबराव उगळे यांच्या बदली चर्चेला काल पूर्णविराम लागला त्यांच्या बदली झाली त्यांच्या जागी नवीन पोलीस अधीक्षक म्हणून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांची नियुक्ती झाली आहे डॉ मुंडे यांची रत्नागिरीचे तरुण,तडफदार,दबंग अधिकारी म्हणून ओळख आहे त्यांच्या नावाने गुन्हेगारी जगात दबदबा निर्माण केला होता आता जळगाव जिल्ह्यातील वाढणारा गुन्हेगारीचा आलेख कमी होणार का या कडे जळगांवकरांचे लक्ष लागले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील भरीव कामगिरी पाहता नक्कीच जळगावात गुन्हेगारी,अवैध धंदे बंद होणार अशी आपेक्षा करू व नवीन अधीक्षकांचे स्वागत करू
Post Views: 781
Related
Average Rating
5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%